18/03/2025
"भडंगे यांचे महालक्ष्मी पापड, चटणी आणि मसाले"
🍽️ घरगुती चव, खास तुमच्यासाठी!
✅ तिखट-सणसणीत चवीसाठी - स्पेशल उडीद, लसूण, जीरं आणि स्पेशल पंजाबी पापड
✅ झणझणीत मसाले - काळा मसाला, गोडा मसाला, लाल मिरची पावडर
✅ खमंग चटण्या - शेंगदाणा चटणी, कढीपत्ता चटणी, जवस चटणी, काळा चटणी
✅ सुपर टेस्टी शेवया - गव्हाच्या शेवया आणि रव्याच्या शेवया
✨ आमची खासियत - अस्सल घरगुती स्वाद आणि चटपटीत चव!
🏬 पत्ता: A-303, ट्विन्स टॉवर, महादेव नगर, हडपसर, पुणे - 411307
📞 संपर्क: 8208248420
👉 आता घरबसल्या तुमच्या जेवणात भर घाला स्वादिष्ट पापड, मसाले आणि चटण्या!
"चव अशी की तुम्ही विसरू शकणार नाही!"