The Casanova Lounge

The Casanova Lounge Casanova is the only restaurant in chandni chowk bavdhan open till 2 am in morning.

25/07/2021

Need a Tandoor chef and a Chinese chef. Please send in CVs on whatsapp 09028587347.

मागच्या वर्षी मार्च मध्ये आपण अचानक लॉक डाऊन मध्ये अडकलो. आपणा सर्वांसाठी हे सगळे नवीन होते, सुरुवातीचे काही दिवस मजा वा...
04/04/2021

मागच्या वर्षी मार्च मध्ये आपण अचानक लॉक डाऊन मध्ये अडकलो. आपणा सर्वांसाठी हे सगळे नवीन होते, सुरुवातीचे काही दिवस मजा वाटणारे लॉक डाऊन एप्रिल मे मध्ये त्याची दाहकता दाखवून गेले... अनेकांचे होते नव्हते ते व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या, पगार कमी झाले...

या सर्व नकारात्मक वातावरणात मी आपल्या सर्वांच्या पाठिंब्यावर *जेवणाचा/हॉटेल* चा व्यवसाय चालू केला, सर्व हायजीन सांभाळून घरपोच सेवा हे आमचे यशाचे गमक होते. आता सगळे सुरळीत होते आहे वाटत होते पण या वर्षीच्या एप्रिल मध्ये आपण पुन्हा त्याच टप्प्यावर येऊन थांबलो आहोत.

आत्ता सुद्धा बाहेर पडणे तेवढेच किंबहुना अधिक धोक्याचे आहे... आपला बिनधास्तपणाच नडणार आहे... राजकारणी राजकारण करत राहतील आपण आपली काळजी घेवून घरात राहणं आवश्यक आहे. फार गरज असेल तरच घरा बाहेर पडा...

बाकी *जेवण* हे रोज लागणारी गरज आहे आणि ते घरपोच पोहचवण्याची जबाबदारी आमची *The Casanova Lounge* ची आहेच. तुम्ही फक्त कॉल करून/ मेसेज करून किंवा ऑनलाईन ऑर्डर द्या, आम्ही सुरक्षेची पूर्ण काळजी घेवून घरपोच सेवा देवू.

बावधन पासून ५ किमी अंतरावर फ्री होम डिलिव्हरी, कमीतकमी ५००/- ऑर्डर असेल तर. त्या पुढील अंतरासाठी ऑर्डर नुसार अतिरिक्त डिलिव्हरी चार्जेस पडतील.

संपर्क :
*The Casanova Lounge*
9028587347/7620840506

Order Via Magicpin
👇 https://thecasanovalounge.orderhere.io/

Order Via Zomato
👇
http://zoma.to/r/18413758

Order food in Bavdhan from The Casanova Lounge. Lounge, catalogue, contact number and store address.

Step In Early !!!
29/03/2021

Step In Early !!!

May this festival of sparkle and shine brighten up your life with loads of blessings and happiness!Wishing you all a Mer...
25/12/2020

May this festival of sparkle and shine brighten up your life with loads of blessings and happiness!

Wishing you all a Merry Christmas!


10/12/2020

Mutton Seekh Kabab!! 😍😍😋

08/12/2020
17/10/2020

Enjoy Live Screening Of All IPL Matches, aromatic fumes, drinks and food with music till 12 AM. Great Offers on drinks & Food. Only @ Casanova Lounge, Chandni Chowk, Bavdhan 8999350351/7620840506

Address

Chandni Chowk, Dsk Ranvara Lane, Bavdhan
Pune
411021

Opening Hours

Monday 2pm - 12am
Tuesday 2pm - 12am
Wednesday 2pm - 4am
Thursday 2pm - 12am
Friday 2pm - 12am
Saturday 2pm - 12am
Sunday 2pm - 12am

Telephone

+919028587347

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Casanova Lounge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Club

Send a message to The Casanova Lounge:

Share

Category