Ideal Sports Club

Ideal Sports Club Sports Club

30/11/2014
14/09/2013
01/02/2013
06/01/2013

I think it's the best ballroom dance by kids!!

02/01/2013

मला लोकं विचारतात..,
"काय तुला एवढे
कसले वेड आहे
शिवाजी महाराजांचं..???
आणि
कशासाठी..???"
मी आज त्यांना फ़क़्त एवढेच
सांगतो,
हो, आहेच वेड
आम्हाला शिवरायांचे..
कारण,
त्यांचा इतिहास
आम्ही वाचलाय....
त्यांचे कर्तृत्व
आम्हाला माहिती आहे...
राज्य कसे
घडवावे हे
आजच्या नाकर्त्या राजकारण्यांनीत् यांच्याकडून
शिकावं...
शिवराय फक्त आणि फक्त
रयतेसाठीच जगले..
त्यांचा इतिहास
आम्ही विसरूच कसा
शकतो...???
ज्या राजांनी उभे आयुष्य
सोनेरी महाराष्ट्र
घडवण्यासाठी घालवले, पण
आजही तो राजा सोनेरी सिंहासनावर
नाही तर
मातीच्या सिँहासनावर वाघ दिसतो..
कारण, शिवरायांनी आपलं संपुर्ण आयुष्य
या मातीसाठी खर्ची घातलयंयाच रयतेच्या कल्याणासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले...
हाच राजा सह्याद्रीसाठी जगला...
त्याच राजाला कसं काय विसरू
शकतो आम्ही....???
कधीतरी माझ्या राजाला समजून घ्या...
एकादी love story
वाचण्यापेक्षा कधीतरी महाराजांचा इतिहास
वाचून
बघा..
मग तुम्हाला समजेन ..,
का वेड आहे
आम्हाला
शिवरायांचे.....

Recent thunder storm at Rorke's Drift Lodge by Camara Caddy
25/11/2012

Recent thunder storm at Rorke's Drift Lodge by Camara Caddy

recent thunder storm at Rorke's Drift Lodge by Camara Caddy

01/10/2012

Address

Sambhaji Nagar, Mangalwar Peth
Kolhapur
416012

Telephone

+919922952272

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ideal Sports Club posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share